भंडारा जिल्हा पोलीस अधिकाºयांना नवीन कायद्यांचे धडे! bhandarapatrikaMay 23, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : केंद्र सरकारने देशातील जुने कायदे बदलले आहे. त्यासोबतच नवे कायदे संमत केले आहेत. या कायद्यांसंदर्भात पोलीस…
भंडारा जिल्हा कला शाखेत पालोरा शाळेतील विद्यार्थ्यांची भरारी bhandarapatrikaMay 22, 2024 मोहाडी : तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२ वी कला शाखा परिक्षेच्या…
भंडारा जिल्हा तुमसर-बपेरा मार्गावर क्षणाक्षणाला दिसतोय मृत्यू… bhandarapatrikaMay 22, 2024 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर-बपेरा राज्य मार्गावर भरधाव जड वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे वाहतूक करणाºया नागरिकांना क्षणाक्षणाला…
भंडारा जिल्हा आरोग्य व्यवस्था ढासाळली आरोग्य वर्धिनी बंद ठेवण्याची नामुष्की bhandarapatrikaMay 21, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य…
भंडारा जिल्हा मग्रारोहयो चे सानुग्रह अनुदान वाढवून ५ लक्ष करा bhandarapatrikaMay 21, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर प्रधान (अकुशल) कामावर अपघात अथवा इतर कारणांमुळे मजुराचा मृत्यू झाल्यास…
भंडारा जिल्हा वाघाने काढला पळ; नागरीक भयभीत bhandarapatrikaMay 21, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : सिहोरा ते धनेगाव रस्त्यावर १७ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास ज्या पट्टेदार वाघाने शेतात काम…
भंडारा जिल्हा इंडियन रेड क्रॉस म्हणजे शांततेचा संदेश देण्याचे माध्यम- नवाज bhandarapatrikaMay 21, 2024 भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचे पदाधिकारी…
भंडारा जिल्हा शेतकºयांच्या फसवणूकप्रकरणी ईडीची नोटीस bhandarapatrikaMay 21, 2024 प्रतिनिधी मौदा : धान्य गहाण ठेवण्याच्या मोबदल्यात कर्जाची उचल करून सुमारे १५१ शेतकºयांची तब्बल ११३ कोटींनी फसवणूक झाल्याचे प्रकरण काही…
भंडारा जिल्हा लाखांदूर तालुक्यात महसूल व पोलीस प्रशासन वाळू तस्करांपुढे हतबल bhandarapatrikaMay 20, 2024 .भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : लाखांदुर तालुक्यात अवैधरित्या वाळूचा उपसा करणाºया वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाºया महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारी…
भंडारा जिल्हा पाच वर्षापासून निधी मंजूर होऊनही औषधी भांडार कक्षाचे बांधकामाला सुरुवातच नाही bhandarapatrikaMay 14, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : आरोग्य सेवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे प्रत्येकाला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे म्हणून या दृष्टिकोनातून शासनाने आरोग्य…