लाखनी खाद्य तेलाचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडले bhandarapatrikaSeptember 28, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : शासनाकडून ऐन सणास- ुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर वाढल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडले असल्याचे चित्र सध्या परिसरात…
भंडारा जिल्हा दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार bhandarapatrikaSeptember 25, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील ग्रामपंचायत गराडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम अवैध दारू धंदा सुरू आहे. गावातील तरुण अंमली…
भंडारा जिल्हा, लाखांदूर चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न bhandarapatrikaSeptember 21, 2024September 21, 2024 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सध्या देश बलात्का- राच्या घटनांनी होरपळत असताना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी…
भंडारा जिल्हा हद्दपार आरोपी सापडला पोलीसांच्या तावडीत bhandarapatrikaSeptember 21, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून तडीपार झालेल्या सराईत गुन्हेगाराला साकोली शहरात धारदार शस्त्र बाळगून संशयितरित्या वावरत असलेल्या…
भंडारा जिल्हा प्रलंबित मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन bhandarapatrikaSeptember 21, 2024 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील आष्टी जि. प. क्षेत्रातील मंजूर प्रलंबित कामे तात्काळ सुरु करण्यात यावे यासाठी तहसिलदार,…
भंडारा जिल्हा वैनगंगा नदीत जलसमाधी घेणार bhandarapatrikaSeptember 21, 2024 भंडारा पत्रिका/वार्ताहर खापा : येथून जवळच असलेल्या तुमसर तालुक्यातील परसवाडा देव्हाडी येथील २० वर्षांपासून अर्थातच दोन दशकापासून पाणी पुरवठा योजना…
भंडारा जिल्हा ग्रामपंचायत सदस्यच बसले उपोषणावर bhandarapatrikaSeptember 21, 2024 भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुक्याची कुबेर नगरी व राजकारणाचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायत सिहोरा येथे गाळे व…
भंडारा जिल्हा, मोहाडी गणपती विसर्जन मिरवणुकीत इमारतीचा सज्जा खचला bhandarapatrikaSeptember 20, 2024September 20, 2024 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मागार्तील दुकानांच्या स्लॅबवर चढलेल्या लोकांचा भार सहन न झाल्याने सज्जा…
मोहाडी मोहाडीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी bhandarapatrikaSeptember 20, 2024 भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठ महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन…
भंडारा जिल्हा नियमित कर्ज फेडणाºया मृत शेतकºयांच्या वारसानांही लाभ bhandarapatrikaSeptember 20, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा उपनिबंधक…