लांडग्यांनी केली २५ शेळ्या-बकºयांची शिकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बारव्हा :- शिकारीच्या शोधात रात्रीच्या सुमारास गावात प्रवेश करीत १० ते १२ लांडग्याच्या टोळीने गोठ्यात बांधून…

लाखनी पोलीस वसाहत मोडकळीस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- पोलिस अधिकारी व कर्मचाºयांची मुख्यालयी निवासाची व्यवस्था व्हावी. या करिता पोलिस वसाहतीची निर्मिती करण्यात…

ईद मिलादुन्नबी साजरी करण्यासाठी पवनीत मिरवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी:- हजरत मोहम्मद साहेब (ईद मिलादुन्नबी) यांच्या जयंतीनिमित्त पवनीतील लोकांमध्ये उत्साह दिसून आला. मुस्लिम समाजाने घरे,…

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची लागली ‘वाट’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत लोहारा ते सोरना, लंजेरा, पिपरिया, पिटेसूर, रोंघा रस्ता पॅकेज क्रमांक…

सुगंधित तंबाखू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली :- गोपनीय माहितीच्या आधारावर तालुक्यातील सानगडी येथील नवेगावबांध फाट्यावर नाकाबंदी करून इनोव्हा गाडीतून सुगंधित तंबाखूची…

शहापूर येथील गणेश उत्सव मंडळाला आमदार नरेंद्र भोंडेकर यांची भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी शहापुर :- सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळ शहापूर वर्ष २५ वे येथे गणेश स्थापना करण्यात आले.…

महिला मेळावा व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विकास फाऊंडेशनतर्फे ‘गणरायाची सेवा सप्ताह साजरा ’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : येथील विकास फाऊंडेशनच्या जिल्हा मुख्यालयात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी…

मुख्याधिकारी मेश्राम यांची बद्दली रद्द करण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील नगर परिषदेचे प्रामाणिक आणि शिस्तप्रिय मुख्यधिकारी म्हणून लौकिक मिळवलेल्या सिद्धार्थ मेश्राम यांना राजकीय दबावापोटी त्यांची…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम देण्यात यावी – डॉ.हरेंद्र राहांगडाले

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी भाजप…

उपराष्ट्रपतींच्या हस्ते आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १५ सप्टेंबर रोजी संविधान मंदिराच्या उद्घाटन महोत्सव आयोजित करण्यात करण्यात…