भंडारा जिल्हा तुमसर पं. स. सभापतीपदी दीपिका गोपाले तर उपसभापती पदी सुभाष बोरकर यांची निवड bhandarapatrikaJanuary 21, 2025 भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा (तुमसर ): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तुमसर पंचायत समितीच्या निवडणुकीत २० पंचायत समिती सदस्यांनी भाग घेतला…
भंडारा जिल्हा लाखनी पं.स.वर काँग्रेसचे वर्चस्व bhandarapatrikaJanuary 21, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : पंचायत समिती लाखनीच्या सभापती व उपसभापती पदाच्या सोमवारी (ता.२०) ला झालेल्या निवडणुकीत कनेरी/दगडी पंचायत समिती गणातून…
भंडारा जिल्हा तुमसरमध्ये पुन्हा अपघात,महिला गंभीर bhandarapatrikaJanuary 20, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खापा (तुमसर ) : बस स्थानकावर आपल्या मुलाला सोडून घरी परत जात असताना भरधाव वेगाने जाणाºया ट्रकने दुचाकीस्वार…
भंडारा जिल्हा माडगी ते गोबरवाही डांबररस्ता मंजूर bhandarapatrikaJanuary 20, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : माडगी ते गोबरवाही सिहोरा मार्गे डांबर रस्ता मंजूर झाला असून दोन दिवसांपूर्वीच सीमांकनाचे काम…
भंडारा जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांचे क्लेरीयन कारखान्याशी हितसंबंध bhandarapatrikaJanuary 20, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नागपूर यांचे दिनांक १६/०१/२०२५ चे पत्राच्या अनुषंगाने प्रत्यक्षात आणि…
भंडारा जिल्हा ट्रकच्या धडकेत स्कुटी चालक महिला ठार bhandarapatrikaJanuary 18, 2025 तुमसर : येथील नवीन बस स्टॉप वर मुलाला बस स्टॅन्ड वर सोडून परत जात असताना ट्रक क्रमांक एमएच ३५ एजे…
भंडारा जिल्हा अखेर ग्रामपंचायत बपेराचे सरपंच पायउतार bhandarapatrikaJanuary 18, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत बपेरा (सि) चे सरपंच यादवराव बोरकर हे अखेर अतिक्रमण प्रकरणात…
भंडारा जिल्हा अवैध रेती वाहतुकीचे तीन टिप्पर पकडले bhandarapatrikaJanuary 13, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : लेंडेझरी रोंगा मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया तीन टिप्परवर गोबरवाही पोलीसांनी कारवाई करीत…
भंडारा जिल्हा मॅग्निज चोरी करणाºया दोघांना अटक bhandarapatrikaJanuary 11, 2025 भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : मौजा हिरापूर हमेशा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विना क्रमांकाचे एक काळया रंगाचे महिंद्रा गाडीची तपासणी…
भंडारा जिल्हा लाखनी परिसरात अवैध मुरूम माती उत्खननाला उधान bhandarapatrikaJanuary 11, 2025 रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी :- परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मुरमाचा व मातीचा अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून…