अधिकचे पैसे न दिल्याने वाळू भरून देण्यास नकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : बुकिंग पावती असूनही मागणी केलेले अधिकचे पैसे न दिल्याने ट्रक मध्ये वाळू भरून देण्यास इटगाव डेपोतील…

सिल्ली येथे ‘मिनी दिक्षाभुमी’चे अकरावे वर्धापन दिन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : बौद्ध विहार समिती सिल्ली यांच्या वतीने ‘मिनी दिक्षाभुमी’चे अकरावे वर्धापन दिन तथा माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे…

समारंभात आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी केली गोवंशाची कत्तल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : लग्न आटोपले आणि दुसºया दिवशी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या समारंभासाठी येणाºया पाहुण्यांच्या…

प्रजासत्ताक दिनी केलेला ध्वजारोहण नियमानुसार -जुम्मा प्यारेवाले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरात अनेक वषार्पासून सुरू असलेल्या प्रथेनुसार प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या…

युनिव्हर्सल फेरो मॅग्निज खंबाटा कारखाना दोन दशकांपासून बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना गत १९ वषार्पासून बंद आहे. सदर…

पोलीस वसाहत ठरत आहे गांजा पिणाºयाचा अड्डा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील मोडकडीस आलेली पोलीस वसाहत आंबट शौकिनांचा अड्डा ठरत असून यामुळे शाळकरी अल्पवयीन मुले या व्यसनाच्या…

एसटी दरवाढ विरोधात शिवसेनेच्या वतीने निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर आगार येथे शिवसेना तुमसर तालुक्याच्या वतीने शासनाच्या कडून होत असलेल्या एसटी दरवाढ विरोधात दि. २८…

जो परमात्मा एक सेवक असेल त्याच सेवकाला व्यासपीठावर बसू द्यावे-लता बुरडे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महानत्यागी बाबा जुमदेवजीनी अहोरात्र परिश्रम करून दु:खी व कष्टी कुटुंबाला सुखाचा मार्ग दाखविला. मानव धर्मामुळे…

वाघाच्या हल्ल्यात एक म्हैस व रेडा गंभीर जखमी

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गर्रा बघेडा जंगल परीसरात वाघाच्या हल्ल्यात…