अन् मिनी दिक्षाभूमी झाली अकरा वर्षाची

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिल्ली : प्रज्ञा, शील, करुणा आणि समता या तत्त्वांच्या शिकवणूकीतून विश्वाला शांतीचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्धांनी जगाला…

कंत्राटदाराने एक महिन्यापासून रस्ता उकरून ठेवल्याने अपघातात वाढ

तुमसर : लोहारा ते लेंडेझरीपर्यत ६ किलोमीटर अंतराच्या इतर जिल्हा मार्गाचे अंतर्गत रस्ता बांधकाम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. सदर…

पशुपालक शेतकºयांनी दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रात क्रांती घडवावी – सुनील फुंडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात सुपीक जमिनीसह उत्कृष्ट हवामान उपलब्ध आहे. या…

पिंपळगाव येथील कृषी प्रदर्शनातील भंडारा जिल्हा बँकेचा माहितीप्रद स्टॉल शेतकरी बांधवाकरिता उपयुक्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : कृषिविभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी संलग्न विभाग यंत्रणा यांचे सहयोगातून मौजा पिंपळगाव सडक येथे…

महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही मुरूम उत्खनन धडाक्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा – महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही सिहोरा परिसरात अवैध मुरूम उत्खनन धडाक्यात सुरू असल्याच्या वृत्ताने चांगलीच खडबड उडविली…

तुमसर शहरातील लॉन्ड्रीतून मिळाले तब्बल ७ कोटी

तुमसर (४ फेब्रुवारी) : तुमसर येथील इंदिरा नगरातील राजकमल लाँड्रीमधून पोलिसांनी सुमारे ६ ते ७ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याच्या…

अधिकचे पैसे न दिल्याने वाळू भरून देण्यास नकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : बुकिंग पावती असूनही मागणी केलेले अधिकचे पैसे न दिल्याने ट्रक मध्ये वाळू भरून देण्यास इटगाव डेपोतील…

सिल्ली येथे ‘मिनी दिक्षाभुमी’चे अकरावे वर्धापन दिन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : बौद्ध विहार समिती सिल्ली यांच्या वतीने ‘मिनी दिक्षाभुमी’चे अकरावे वर्धापन दिन तथा माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे…

समारंभात आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी केली गोवंशाची कत्तल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : लग्न आटोपले आणि दुसºया दिवशी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या समारंभासाठी येणाºया पाहुण्यांच्या…