बिबट्याने ६ शेळ्या केल्या फस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथे बिबट्याने एका शेतकºयाच्या गोठ्यातील सहा शेळ्यां बिबट्याने फस्त केल्याने शेतकºयाचे आर्थिक…

मुरुम चोरणाºया ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : मुरुम चोरी करून शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न करणाºया ट्रॅक्टर चालकावर लाखनी तहसीलदारांच्या पथकाने जप्तीची कारवाई केली…

बोधगया महाबोधी मंदिर आंदोलनाच्या समर्थनात राष्ट्रपतींना पाठविले निवेदन!

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : नाकाडोंगरी येथील आंबेडकर विचार मंच समिती द्वारे बिहार येथील महाबोधी महाविहार बोधगया येथे होत असलेल्या…

चराईच्या जागेवर भूमाफियांचा कब्जा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पशुधन हे नुसते धनच नसून शेतकºयांचे दैवतही आहे. जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालन…

कामगारांना मिळतो एक महिना रोजगार, होतोय लाखोची उलाढाल

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : होळी हा सण साजरा करण्याची प्रथा भारतात आणि नेपाळच्या बहुतांश भागातून दीर्घकाळापासून चालत आलेली आहे.…

त्याग,प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा म्हणजे स्त्री-डॉ.मिनल भुरे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर: स्त्री म्हणजे त्याग,प्रेम कणखरपना आणि प्रेरणा आहे. ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या…

तुंबलेल्या नाल्यामुळे जीवाला धोका

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा येथे घोरपड रोडवर गावाला लागून नाल्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये हिरवा तरंग निर्माण झाला असून…

टिप्परच्या धडकेत चिमुकली ठार, दोन जखमी

भंडारा पत्रिका/ तालुका प्रतिनिधी मोहाडी:मोहाडीच्या दिशेने येणाºया भरधाव रेतीच्या टिप्परने समोरून येणाºया दुचाकीला चिरडले.यात एक दहा वषार्ची मुलीचा जागीच मृत्यू…

मोहाडीच्या प्रशासकीय इमारतीत कचरा, जाळे अन धूळ!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : कुठे दरवाजा तुटलेला, स्वच्छतागृह सताड उघडे, स्वच्छतागृहांना कुलूप, कुठे कचरा, इमारतीवर चढलेले जाळे, फरशीवर धुळच…

उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून त्यांना बडतर्फ करा

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : चिखला (मॉयल) मॅग्नीज व इंडिया लिमिटेड, ता. तुमसर, जि. भंडारा, (महाराष्ट्र राज्य) येथे खाणीत दबून…