कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वायरल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांचेवर आक्षेपार्ह शब्दांची पोस्ट ‘साकोली…

तुमसर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत सणासुदीच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे, मात्र वाहतूक कोंडीत ताटकळत राहावे…

कत्तलखान्याकडे जाणाºया १७ जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या सोनेगाव/ सिहोरा झुडपी जंगलातून अवैधरित्या कत्तलखान्याकडे नेत असलेल्या १७…

‘‘पोळा’’ उत्सव हर्ष उल्हासात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली_ : स्थानिक अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कुल (एकोडी रोड) साकोली येथे भारतीय संस्कृतीनुसार कृषीप्रधान असलेल्या भारतीय…

जिल्ह्यात सर्वत्र बैलपोळा साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी कोथुर्ना: येथून जवळच असलेल्या इंदूरखा या गावी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बैल पोळा भरविण्यात आला गावातील शेतकºयांंनी…

ट्रॅक्टरचा पोळा भरविणारे कुशारी राज्यातील पहिले गाव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : बैलपोळा हा शेतकºयांसोबत राबणाºया बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. संपूर्ण राज्यभरात या सणाचा उत्साह…

विविध समस्याबाबत मुख्याधिकाºयांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहर शिवसेनेकडुन तुमसर शहरातील विविध समस्या बाबत आज सुनील मेश्राम आस्थापना विभाग यांच्या मार्फत मुख्याधिकारी…

मोहाडी नगरपंचायत पथ विक्रेता समिती निवडणूक; नगरविकास संघर्ष समितीचे पाच उमेदवार बिनविरोध

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : नगरपंचायत मोहाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पथ विक्रेता समिती सदस्यांच्या निवडणूकीत नगर विकास संघर्ष समितीचे पाच…

मुख्याधिकारी यांच्या हस्ते नवनियुक्त पथविक्रेता सदस्यांचा सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगर परिषद तुमसर च्या वतीने पथविक्रेता सदस्य निवडणुकीची प्रक्रिया गुरुवार दिनाक २९ आॅगस्ट रोजी…

भंडारा ते बपेरा महामार्गासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली अधिकाºयांची कानऊपाळणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : भंडारा ते बपेरा पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग तथा तुमसर शहरातील सराफा लाईन मार्गांवरती अत्यंत जीवघेणे…