श्वेता व वैशालीने गाजवली महामॅरेथॉन स्पर्धा!

विलक्षण व्हेल शार्कची झलक पाहण्यासाठी समुद्रकिनाºयाला किंवा मत्स्यालयाला भेट द्या किंवा या आश्चर्यकारक प्राण्यांचे नामशेष होण्यापासून तुम्ही कसे संरक्षण करू…

सुप्रीम कोर्टाने दिलेला असंवैधानिक उपवर्गीकरणाचा आदेश रद्द करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : हजारो वर्षांपासून गैर-बराबरीचे जीवन जगणाºया अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती वर्गाला समतेत आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

निसर्गप्रेमी ग्राम विकासाचे देवदूत, पिटेझरी जंगलव्याप्त आदिवासी बहुल गावाचे देवदूत – किरण पुरंदरे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : पिटेझरी हे गाव साकोली तालुक्यातील अगदी जंगल व्याप्त परिसरातील शेवटच्या टोकाचे गाव. नागझिरा येथे…

छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूणार्कृती पुतळा कोसळल्या प्रकरणी…

पवनी शहरात प्रधानमंत्री आवास योजने अंंतर्गत ८८९ घरकुलाचे बांधकाम पुर्ण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी नगर परिषद क्षेत्र- ांतर्गत शहरातील नागरीकांकरीता ४ डिपीआर नुसार ११८७ घरकुल मंजुर झाले…

राष्ट्रवादीने केक कापून केला शासनाच्या विरोधात आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील मुख्यमार्गापासून तर गल्लीपर्यंत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी अपघात होऊन सुद्धा शासन याकडे…

चिखलातून वाट काढून प्रेत न्यावे लागते स्मशाभूमीत

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : सर्व दु:ख आणि यातनातून मुक्ती देणारा माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास म्हणजे अटळ असलेला मृत्यू होय, मात्र…

पूर पीडित शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसे धरणातील अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी काठाजवळील…

सेवकांनी बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करावे : खा. प्रशांत पडोळे

भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा/ तुमसर : सदगुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच…

श्रीकृष्ण मूर्तीवर शेवटच्या हात फिरवताना मूर्तिकार

तुमसर : तुमसरच्या गौतम बुद्ध नगर येथे श्रीकृष्ण मूर्तींवर मूर्तिकार सोनू अनिल बुरबादे ह्या शेवटचा हात फिरवत असून मूर्तीचे काम…