शिवनी बांध जलाशय ओवरफ्लो च्या प्रतीक्षेत

साकोली : तालुक्यातील पर्यटनस्थळ शिवनी बांध जलाशय सततच्या पावसामुळे जलमय झालेला असून ओवरफ्लो च्या प्रतीक्षेत आहे. (छाया-नाजीम पाशाभाई,साकोली)

चुलबंद नदीच्या पुरात इसम वाहून गेला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदुर : नदीकाठावर गायी चारण्यासाठी गेलेला इसम पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना तालुक्यातील पाथरी येथील चूलबंद…

३५ वर्षानंतर पोलीस खात्यात रुजू होणाºया आचलची यशोगाथा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील पालडोंगरी गावातून ३५ वषार्नंतर अनुसूचित जातीमधून विजय ईस्तारु रामटेके यांची सहाव्या क्रमांकाची मुलगी कु.आचल…

भंडारा विधानसभा कॉंग्रेसला सोडण्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :येणाºया विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे भंडारा विधानसभेची उमेदवारी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाला सोडण्यात येण्याची…

एसटी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक विद्यार्थ्यांनी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात भरवली ‘शाळा’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : परिवहन महामंडळाच्या एसटी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक शालेय विद्यार्थी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात पोहोचले. त्यांच्या…

शुक्रवारला नागझिरा येथे एकदिवसीय नागपंचमी यात्रा

सुरेश बेलूरकर गोबरवाही : गोबरवाही रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नागझिरा देवस्थान येथे नागपंचमीला एक दिवसीय जत्रेचे आयोजन केले जाते. येथील मंदिरात…

रानडुकराचा तरुणावर हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सकाळच्या सुमारास जंगल परिसरात सात्या गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर रानडुकराने हल्ला केला. या घटनेत…

मुसळधार पावसाने मक्कीटोला पूलाचा पर्यायी रस्ता गेला वाहून

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : गेल्या १२ तासापासून साकोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साकोली तुमसर मार्गावरील मक्कीटोला पुलाचे…

मध्यप्रदेश व महाराष्ट्राचा संपर्क तुटला ; पुलावर 3 फूट पाणी ; बावनथडी व वैनगंगा फुगली

सिहोरा 24 जुलै – मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या पुलावर अंदाजे 2 ते 3 फुटाचे वर…

कार्यकर्त्यांनी २० टक्क्याचे राजकारण व ८० टक्क्याचे समाजकारण करावे-आ. राजू कारेमोरे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समाजात वावरत असताना राजकारण २० टक्क्याचे करुन ८० टक्क्याचे समाजकारण करावे…