उमेद महिला कल्याणकारी संघटनाचे मोहाडीत बेमुदत आंदोलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना राज्य कर्मचारी कार्यकारी अध्यक्ष स्वप्निल शिर्के, राज्य महिला…

ब्रिटिश कालीन कालवा फुटला

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जलाशय व कालवे हे ब्रिटिश कालीन आहेत. ४० ते ४५ गावच्या शेतकºयासाठी वरदान ठरलेला व शेतकºयांना…

शालेय विद्यार्थ्यांनी तुमसर रोड रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना दिला स्वच्छतेचा संदेश

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी खापा (तुमसर) : तुमसर रोड (देव्हाडी) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती…

समर्थ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी केली गावो गावी जाऊन ग्राम स्वच्छता

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनीतर्फे गांधी जयंतीच्या निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ‘स्वच्छमेव…

मजूराच्या मेटॅडोरला टिप्परची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : सोयाबीनच्या हंगामासाठी नागभीडकडून भुयारकडे येणाºया मेटॅडोरला टिप्परने मागेहुन जोरदार धक्का दिल्याने झालेल्या अपघातात एका…

जांब ते लोहारा रस्त्याच्या नाल्यावर नवीन उंच पुल बांधकाम करण्याची मागणी

भंडारा प्रत्रिका प्रतिनिधी खापा (तुमसर) : जांब ते लोहारा रस्त्याच्या नाल्यावरच्या पुलीयाची उंची खूप कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलीयावरुन…

प्रत्यक्ष गोडाऊन खतसाठा व पास मशीनसाठा यांच्यात तफावत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील कृषी विभाग जिल्हा परिषद भंडारा येथील संजय न्यायमूर्ती पंचायत समिती कृषी…

सुदामा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व श्री सुदामा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय मोहाडी येथे २०२३२०२४ मधील…

लाखनीची पंचायत समिती, नाव सोनाबाई हाती कथलाचा वाटा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पंचायत समिती ची स्थापना तालुका निर्मिती बरोबर सन २००० मध्ये झाली असून येथील…

तुमसर येथे भाजपतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : महायुती सरकार राज्यात राबवित असलेल्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील अंतिम घटकांपर्यंत पोहचवून त्याचा…