अनंतची आशियाई ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

भंडारा पत्रिकातालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील नेहरूवार्डतील रहिवासी व तुमसर येथील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयातील सेवानिवृत्त निमतानदार श्रीमती आशा अशोक बडवाईक…

अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली सोडली

रवी धोतरे/ भंडारा पत्रिका लाखनी:- तालुक्यातील चूलबंद नदी पात्रातील भूगाव रेती घाटातून अवैध रेतीचा उपसा करून विना क्रमांकाच्या स्वराज ७३५…

ट्रकचालकांकडून क्रमांक लपवण्याचा धक्कादायक प्रकार उघड

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील निलज बु येथील वैनगंगा वाळू घाटावर शासकीय वाळू घाट सुरू असून येथून मोठ्या प्रमाणावर…

कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील केसलवाडा वाघ येथील ६५ वर्षीय शेतकºयाने कर्जबाजारीपणा व नापीकीला कंटाळून स्वत:च्या शेतात विष…

उन्हाळी धान पिकाला आता खोडकिड्याने घेरले!

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : दरवर्षी उत्तम पाऊस पडेल आणि आपण भरघोष पीक घेऊ अशी शेतकºयांची आशा असते. यावर्षी खरीप हंगामात…

हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान भंडारा जिल्हा सेवा समितीच्या वतीने हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन…

पाणी घेण्यावरून विहीरगाव व टांगाच्या सरपंचांनी केला आमसभेत गोंधळ

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आमसभा सुरू असताना नऊ वेळा वीज गेली. आम्ही कामासाठी येतोय. काम करण्यासाठी बोजारा सुद्धा देतो.…

सर्विस रोडवर वाढलेले अतिक्रमण, अतिक्रमण धारकांनी केले पक्के बांधकाम

रवि धोतरे /भंडारा पत्रिका लाखनी : शहराला २ भागात विभागून राष्ट्रीय महामार्ग गेला असून राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील सर्व्हिस रोडवर…