पिकअप वाहनाच्या धडकेत नवदाम्पत्य जागीच ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाटा येथे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून…

दोन वाघांच्या झुंजीत ‘त्या’ वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / वार्ताहर गर्रा/बघेडा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाºया सितासावंगी वनपरिक्षेत्रात आढळलेल्या नर जातीच्या मृत वाघाचे आज शवविच्छेदन करून…

भंडारा थर्मल कॉर्पोरेशन लि.हैद्राबाद कंपनीच्या नावाने झाली रोहणा ग्रामवासी शेतकºयांची दिशाभूल

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मागील कित्येक दिवसापासूनपासून रोहणातील शेतकरी कंपनी येईल अश्या आशेने वाट पाहत आहे. भंडारा थर्मल कॉपोर्रेशन…

‘शीवस्फूर्ती मॅराथॉन’ मध्ये धावली तरूणाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : पोलिस ठाणे, तुमसर आणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने १६ फेब्रुवारीला मातोश्री सभागृहाच्या प्रांगणात ‘शिवस्फूर्ती मॅरेथॉन’ स्पर्धेचे…

कजलल्या अवस्थत आढळला वाघाचा मतदह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : आज दिनांक १७ फेब्रु.२०२५ रोजी भंडा- रा वन विभाग अंतर्गत येणाºया नाकाडोंगरी वनक्षेत्रातील…

गजानन महाराज प्रगट दिनी गावभर चालतोय भंडारा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जवळच असलेल्या चुल्हाड गावाने दीडशे वर्षाची परंपरा कायम राखीत एक इतिहास घडविला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चुल्हाड…

रेतीची अवैध वाहतूक करणाºयावर सिहोरा पोलिसांची कारवाई ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरित्या रेती वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर सिहोरा पोलिसांनी कारवाई करून ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

वाघाच्या शोधात वनविभागाला दमछाक, नेमका वाघोबा गेला कुठे?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : मागील अकरा दिवसापासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघ अजूनही वनविभागाच्या हाती लागला नाही. रोज कुठे…

कपडे शिऊन घेण्याकडे तरुणाईची पाठ; टेलर व्यावसायिक आर्थिक अडचणीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरात मंगलकार्य आले की, नवीन कपडे शिवण्याचा सर्वांचा आग्रह असतो. यासाठी पूर्वी टेलरकडे दीड ते दोन…

आत्मविश्वासाने मानव धर्माची शिकवण दु:खी, कष्टी, गोरगरीब कुटुंबापर्यंत पोहचविणार-लता बुरडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव जागृती संस्था कांद्रीच्या…