शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जणसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या संदर्भात माहिती व जनजागृती करण्याकरिता तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू…

तामसवाडी येथील पालक धडकले शिक्षण अधिकाºयाच्या दालनात

भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा /तुमसर : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या खापा जिल्हा परिषद सर्कल मध्ये येत असलेल्या तामसवाडी, (तुडका)…

निराधार योजनेच्या लाभवाटपात गौडबंगाल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजनेच्या निधी…

महाराष्ट्रातील गोदाम भाड्याचा प्रश्न संसेदेत लावून धरा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये.यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासकीय धान केंद्र सुरू करून…

पिक विम्याची मिळालेली तुटपुंजी रक्कम शेतकºयाने केली जिल्हाधिकारी कार्यालयाला परत!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : खरीप २०२३ मध्ये शेतकºयांनी प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत धान शेतीचा पिक विमा काढलेला होता.…

डांभेविरली-गवराळा शिवारात ४ वाघांची दहशत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी _लाखांदूर : तालुक्यातील डांभेविरली हे गाव वैनगंगा नदी तीरावर व भंडारा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावरती भागात वसलेले गाव आहे…

मारुती व्हॅन व इंडिका व्हिस्टाची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील शिवनीबांध धरण परिसराजवळ मारुती व्हॅन आणि इंडिका व्हिस्टा यांची समोरासमोर धडक झाली. या…

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत लाखनी बस स्थानकाला पहिला क्रमांक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- रा.प. महामंडळाने घेतलेल्या ‘ हिंदुहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये…