रेती माफियांच्या मुस्क्या आवळण्यासाठी २८ जूनला होणार ब्राह्मणटोला येथे रास्ता रोको

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : रेती माफियांचे गृह क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या रेतीमाफीया विरुद्ध महालगाव ते नाकाडोंगरी रस्त्याची दुरुस्ती करणे व…

लोधी समाजातील पहिले कीर्तनकार ‘जयसिंग महाराज’! आळंदीच्या रत्नाकर महाराजांनी शिकवले संस्कृत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सिताराम दास महाराज, श्री संत हनुमान दास महाराज, श्री संत शंकर बाबा,…

नगर परिषदेकडून पिण्याच्या पाण्याचे टँकरने पाणीपुरवठा

तुमसर : तुमसर शहरात पिण्याच्या पाण्याच्या समस्या प्रकरणी महिला व नागरिकांनी शुक्रवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात तीव्र संताप व्यक्त केला…

तुमसरच्या GD कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थियांचा सुयश

तुमसर : GDकोचिंग क्लासेसे येथील चैतन्य देवराम बारई त्यांनी उएळ मध्ये ९९% (परसेंटाइल) घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. आणी प्रसन्ना प्रदीप…

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात शिशुपाल पटले यांनी केला जनसंपर्क दौरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा:तुमसर तालुका अंतर्गत असलेल्या बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार शिशुपाल पटले…

राजकारणाच्या चक्रव्यूहमध्ये शेतकºयांचा घात!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : राजकारणाच्या चक्रव्यूहात चांदपूर जलाशयाच्या यंत्रणेने जलाशयात १९ फूट पाणी शिल्लक ठेवून काय साध्य केले? असा सवाल…

पाण्यासाठी महिलांचा एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने…

आयुष्यमान आरोग्य मंदीर डॉक्टर विना सुने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी येथील आरोग्य केंद्र जिर्णावस्थेत आले असताना इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून बंद…

पालांदुरात पावसाळ्यात कृत्रिम पाणी टंचाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौ. मोठी लोकवस्ती असलेल्या गावामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या नळ…