बावनथडीच्या पुराची गती मोजणारे केंद्रच गुंडाळले!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : बावनथडी नदीच्या पाण्याच्या पातळीतील वाढते जलस्तर मोजण्यासाठी बपेरा गावात आंतरराज्यीय सीमेवर जलसंपत्ती विभाग नागपूरचे…

शहरात मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : पावसाळा अवघ्या तोंडावर असताना नगर पालिकेला अनेकदा लेखी तथा तोंडी सूचना करूनही प्रशासन मान्सून…

तुमसर तालुक्यात अनेक रस्त्याची चाळण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना वाहतुक व दळनवळनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात,या उदात्त हेतुने प्रधानमंत्री…

वाळू तस्करी करणाºया ट्रॅक्टरचा अपघात ; चालक ठार

भंडारा पत्रिका /प्रतिनिधी लाखांदूर : वैनगंगा नदीघाटावरून रात्रीच्या वेळी अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करत असताना भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन…

श्रेय घेता तसे, दोषांची जबाबदारी घ्यायला हवी!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : निवडणुकीचे कार्य सांगीक असते. उमेदवार जिंकल्यावर श्रेय घेण्याची कसर सोडली जात नाही. मात्र पराजय झाल्यावर…

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : किराणा साहित्य घेऊन जाणाºया व्यक्तीच्या सायकलला मागून भरधाव वेगाने येणाºया दुचाकीने धडक दिली. यात…

बळीराजा लागला खरीप हंगामाच्या मशागतीला

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली: रब्बी हंगाम आता संपल्यात जमा असून शेतकºयांना आता खरिपाचे वेध लागले आहेत. गतवर्षी खरीप हंगामात झालेले नुकसान…

आ. नाना पटोलेंच्या वाढदिवसाला डॉ. पडोळेंची खासदार रुपी भेट !

रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालात भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाचे…

शेतकºयांनी केली थेट पेरिव धान लागवड

साकोली : धान रोवणीसाठी लागणारे मजूर, चिखलणी करिता लागणाºया पाण्याची कमतरता, हवामानात झालेला बदल, मान्सूनची अनिश्चितता, भूजल संकट आणि भात…