समाज मंदिर बांधकामात गावकºयांचा अडथळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : बिनाखी येथे मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या सभामंडप बांधकामाला शेजारी असणाºया गावातील काही इसमानी विरोध केला…

कत्तलीसाठी घेवुन जाणाºया जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीसांनी कत्तलीसाठी घेवुन जाणाºया १२ जनावरांची सुटका करीत जनावरे व बोलेरो वाहन…

कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी शेतकºयांना देतात तात्काळ चुकारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर दर दिवशी सुमारे २०० ते २५० ट्रॅक्टर धान शेतकरी…

लाखनीत राबविले स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : लाखनी येथील मुख्य बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या ‘नेचर पार्क’वर सकाळ व सायंकाळी फिरायला येणारे…

अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त गोंडीटोला ग्रामपंचायतच्या सभागृहात गावातील राजकिय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या…

खड्डयात दडलाय रस्ता, शोधा म्हणजे सापडेल

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर- बपेरा- बालाघाट आंतरराज्यीय मार्गासह अनेक मार्ग जड वाहतुकीने खड्डेमय होउन या रस्त्याची दयनीय अवस्था झाली…

पावसाळा सुरु होण्यापूर्वी निंबोळ्या जमा करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरीप हंगामात घेण्यात येणाºया धान, तूर, सोयाबीन, कापूस,…

कटकवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला निसर्गानुभव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : कृष्णमूरारी कटकवार हायस्कुल साकोलीच्या पर्यावरण सेवा योजना महाराष्ट्र शासन माझी वसुंधरा ४.० उपक्रमाअंतर्गत तसेच राष्ट्रीय हरित…

ट्रक-पिकअप च्या धडकेत ट्रक चालक गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : तुमसर तालुक्यातील भंडारा-बालाघाट राज्यमार्गा वरील बिनाखी येथे आज दिनांक २३ मे रोज गुरुवारला सकाळी…

मुस्लिम समाज साकोली तर्फे मेहविश पटेल चा सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : स्थानीय नवजीवन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी मेहविश जहीर पटेल ने १२ वीच्या…