शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाकडून गुणवंतांचा गौरव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत विज्ञान, कला व वाणिज्य…

अबब…तुमसर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांकच बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील पोलीस ठाण्याचा ०७१८३-२३२२०१ हा दूरध्वनी कित्येक दिवस बंद अवस्थेत आहे. मात्र याकडे प्रशासनाने पूर्णत: डोळेझाक…

पोलीस अधिकाºयांना नवीन कायद्यांचे धडे!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : केंद्र सरकारने देशातील जुने कायदे बदलले आहे. त्यासोबतच नवे कायदे संमत केले आहेत. या कायद्यांसंदर्भात पोलीस…

कला शाखेत पालोरा शाळेतील विद्यार्थ्यांची भरारी

मोहाडी : तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२ वी कला शाखा परिक्षेच्या…

तुमसर-बपेरा मार्गावर क्षणाक्षणाला दिसतोय मृत्यू…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर-बपेरा राज्य मार्गावर भरधाव जड वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे वाहतूक करणाºया नागरिकांना क्षणाक्षणाला…

आरोग्य व्यवस्था ढासाळली आरोग्य वर्धिनी बंद ठेवण्याची नामुष्की

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य…

मग्रारोहयो चे सानुग्रह अनुदान वाढवून ५ लक्ष करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर प्रधान (अकुशल) कामावर अपघात अथवा इतर कारणांमुळे मजुराचा मृत्यू झाल्यास…

इंडियन रेड क्रॉस म्हणजे शांततेचा संदेश देण्याचे माध्यम- नवाज

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचे पदाधिकारी…

शेतकºयांच्या फसवणूकप्रकरणी ईडीची नोटीस

प्रतिनिधी मौदा : धान्य गहाण ठेवण्याच्या मोबदल्यात कर्जाची उचल करून सुमारे १५१ शेतकºयांची तब्बल ११३ कोटींनी फसवणूक झाल्याचे प्रकरण काही…