हजारो समर्थकांच्या उपस्थितीत चरण वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

तुमसर : तुमसर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडी राष्टÑवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे यांनी नामांकनाच्या शेवटच्या…

बैलगाडीवर बसून उमेदवारी दाखल करण्यासाठी पोहोचले नाना पटोले!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबरला निवडणुका होणार असून…

धान बांधणीसाठी मोजावे लागतात एकरी साडे तीन हजार

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : यंदा कीड व रोगांमुळे, तसेच धान कापणीच्यावेळी लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.…

‘आता घरी धान न्यायचे की, फक्त तणीस’ तुडतुड्याने धानाच्या ओंब्याच केल्या फस्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिल्ली परिसरात मोठया प्रमाणात धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र सतत…

३ नोव्हेंबरला होणार महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा फैसला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : महाविकास आघाडी कडून तुमसर विधानसभेच्या निवडणुकीत सह विचाराने एक उमेदवार निवडला जाणार आहे. त्याच्या निर्वाडा ३…

नाना पटोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना…

अवैद्य रेती चोरट्यांवर सिहोरा पोलीसांची कारवाई ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याची कुनकुन लागताच सिहोरा पोलीसांनी सापळा रचला व सोंड्या टोला डॅम कडून…

लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धान कापणीला वेग

भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धानकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकºयांची लगबग सुरू झाली…

जिल्हाधिकाºयांनी घेतला साकोली विधानसभा क्षेत्र निवडणुकीचा आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोली येथील ६२ क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी…