जल जीवन मिशनच्या अर्धवट कामामुळे सुकळी (डाक) येथे भीषण पाणी टंचाई

रमाकांत खोब्रागडे/ भंडारा पत्रिका तिरोडा : तालुक्यातील सुकळी (डाक) येथे जलजीवन मिशनचे अर्धवट कामामुळे आधी सुरू असलेले पाणीपुरवठा विहिरीचे जलस्त्रोत्र…

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सारस पक्ष्याचा मृत्यू

गोंदिया : गोंदिया तालुक्यातील वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया रावणवाडी परिसरातील येणाºया माकडी येथील गणपत तुरकर यांच्या शेतशिवारात विचरण करीत असताना, एका निम्न…

अखेर ‘त्या’ नरभक्षी वाघाला वनविभागाच्या चमूने केले जेरबंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिवरामटोला येथील एक महिला अनुसया धानु कोल्हे (४५) रा. शिवरामटोला ही रविवार…

कार्तुली-इर्री मार्गावर रेतीचा टिप्पर उलटला; चालक ठार, एक गंभीर

भंडारा पत्रिका/प्रतिनधी गोंदिया : गोंदिया तालुक्यातील कार्तुली-इर्री मार्गावर मोठा अपघात घडला. रेतीने भरलेला टिप्पर अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात…

पाटीलटोला येथील अंगणवाडी केंद्रावर गावकºयांचा बहिस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : अंगणवाडी केंद्रात सेविका व मदतनिस पदी स्थानिकांना नियुक्ती देण्याच्या मागणीला घेऊन गावकºयांनी थेट अंगणवाडी केंद्रावरच बहिष्कार…

मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या शिवराम/टोला येथे मोहफुल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची…

अदानी पावर लिमीटेड वर कामगारांचे बेमुदत आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महाष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना शाखा तिरोडाच्या वतीने अदानी पावर लिमीटेडचे कंत्राटी…

बेघर व कच्च्या घरात राहणाºया कुटूंबांना मिळणार हक्काचे घर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : केंद्रीय मंत्रीमंडळाने २ कोटी घरकुले बांधण्यासाठी पुढील पाच वर्ष सन २०२४-२५ ते २०२८-२९ या…

गोरेगाव तालुक्यातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे गोरेगाव तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश…

गोंदिया येथे ५० खाटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : कोविड संकटाच्या काळात जिल्ह्यात आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच योग, आयुष काढा आणि नैसर्गिक उपचार पद्धतीची गरज प्रकषार्ने…