लाचखोर महिला सरपंच एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- ग्राम पंचायतीच्या रोजगार सेवकाचे मानधनाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रूपयाची लाच मागणाºया…

महायुती व महाविकास आघाडीतील मित्रपक्षात जागांवरून रस्सीखेच

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्षांकडून जिंकूण येण्याची क्षमता असलेल्या…

पक्षात उत्साह व उमंग ठेवा – खा. प्रफुल पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत समन्वयाने कार्य करायचे आहे. पक्षात उत्साह व उमंग ठेवा. नैराश्याने…

जिल्हयातील बलस्थाने मजबूत करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील विविध विकास कामावर भर देवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील बलस्थाने…

मुलाच्या मारहाणीत दारूड्या बापाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा जवळील खैरबोडी येथे मुलाच्या हातुन आपल्याच दारूड्या वडीलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली.…

जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १०४ आदिवासी गावांचा होणार कायापालट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दुर्गम व अति दुर्गम भागात राहणाºया आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र…

आदिवासी गोंडगोवारी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा गोंदियाच्या वतीने शुक्रवार…

अपना गणेश उत्सव मंडळाने घडवून आणली आगळी वेगळी गणपती विसर्जन मिरवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- अनंत चतुर्दशी निमित्त नवीन प्रशासकीय इमारती समोर अपना गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित ‘हर हर…

बांग्लादेशात हिंदुवर होणाºया अत्याचारा विरोधात जन आक्रोश रॅली आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना यांना तडकाफडकी आपल्या देशातून पलायन करण्याची नामुष्की ओढावली. त्यांना तात्पुरत्या भारतात…

वेल्डिंग करताना पुलावरुन पडून मजूराचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील बरबसपुरा येथे रेल्वे विभागातर्फे अंडरग्राउंड पुलाचे काम सुरू असताना या कामावर वेल्डिंगचे काम करणाºया एका…