रेल्वेतील दोन प्रवाशांकडून १० लाखांचे दागिने जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया-बरौनी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाºया दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने…

गजबजलेल्या रस्त्यावर हात सोडून दुचाकीस्वाराचे स्टंट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील आणि गोंदिया शहरा जवळील रतनारानवेगाव येथील एक प्रकरण सध्या गोंदिया जिल्ह्यात सुरु…

कृषी वीजपुरवठा तातडीने १२ तास पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- सद्या उन्हाडी पिकांसाठी ८ तास शेती वीज आपूर्ति होत असल्याने, पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.…

श्रीराम नवमी शोभायात्रेतील कुंभमेळ्याचे देखावे ठरले आकर्षणाचे केंद्र

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : श्रीराम नवमी निमित्त तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात श्रीराम जन्मोत्सवा नंतर भव्य बाईक रॅली व…

रेलटोली येथील मालधक्का शहराबाहेर हटवा – राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (डीआरएम) डी.बी.गुप्ता हे शनिवारी (दि.५) गोंदिया जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. अमृत…

६५ गावांचा पाणीपुरवठा सुरूच राहणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तोट्यात चालत असल्याने पाणीपुरवठा मंडळाने १ एप्रिल…

गोठ्याला आग लागून शेतकºयाचे चार लक्ष रुपयाचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी चत्रभुज युवराज ठाकरे हे आज दिनांक ३० रोजी आपले पत्नीसह…

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनींना ज्युडो कराटे प्रशिक्षणाच्या नावावर माजी जि.प. अध्यक्ष व सभापतींनी लाटले ८६ लाख रुपये

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- सन २०२२-०२३ जिल्हा वार्षिक योजनामध्ये अनुसुचित जाती महिला, प्राध्यापिका व विद्याथीर्नीना कौशल्य प्रशिक्षण जुडो कराटे…

राकॉं सभासद नोंदणीला माजी आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते शुभारंभ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी…

जल जीवन मिशनच्या अर्धवट कामामुळे सुकळी (डाक) येथे भीषण पाणी टंचाई

रमाकांत खोब्रागडे/ भंडारा पत्रिका तिरोडा : तालुक्यातील सुकळी (डाक) येथे जलजीवन मिशनचे अर्धवट कामामुळे आधी सुरू असलेले पाणीपुरवठा विहिरीचे जलस्त्रोत्र…