क्रूड आॅइलची अफरातफर करणाºया टोळीचा पदार्फाश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : टँकरचे बनावट कागदपत्रे, नंबर प्लेट तयार करून तालुक्यातील अर्जुनी येथील पारिजात आॅइल मिलमधून ३२२७ किलोग्रॅम राइस…

उज्ज्वल हत्या प्रकरणात आणखी ३ आरोपींना अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरातील कुंभारेनगर येथील आंबेडकर भवनाजवळ उज्ज्वल मेश्राम (१७) या युवकाची धारदार शस्त्र व दगडाने ठेचून हत्या…

लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : घरगुती क्षुल्लक वाद झाला, त्यातून संपत्तीचा वाद निघून सदर वाद विकोपाला गेल्याने लहान भावाने मोठ्या भावाचा…

धर्मरावबाबा आत्राम यांनी सोडले गोंदिया जिल्ह्यााचे पालकमंत्रिपद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे…

जिल्हा क्रीडा संकुलात सोयी-सुविधांची वानवा; जिल्हाधिकाºयांनी केली कानउघडणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सोयी-सुविधेच्या बाबतीत येथील जिल्हा क्रीडा संकूल नेहमीच चर्चेत राहते. क्रीडा संकूलाच्या दुरवस्थेवर अनेकदा खेळाडू व क्रीडाप्रेमींनी…

पाणीपुरवठ्याच्या विहिरीत बुडुन इसमाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : पाणी पुरवठा करणा-या विहीरीत पाणबुडी मोटार काढण्यासाठी उतरलेल्या इसमाचा विहीरीत बुडुन मृत्यु झाल्याची…

तेंदूपत्ता बोनस लवकरच, जून अखेर मिळणार रक्कम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : तालुक्यातील नागरिक तेंदूपत्ता संकलन करतात. मजुरांना गत हंगामाचा तंदूपत्ता बोनस मिळाले नाही. वारंवार…

७० सीसीटीव्ही कॅमेºयांच्या देखरेखित होणार पोलिसांची भरती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची भरती १९ जूनपासून होत आहे.…

गोंदियाच्या संडे सायकलिंग ग्रुपला सात वर्षे पूर्ण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरातील काही युवक युवतीने मिळून १८ जून २०१७ ला दर रविवारी सायकल चालवण्याच्या संकल्प केला…