रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या शासनजमा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करतांना येणाºया अडचणी ५ आॅगस्टपर्यंत दूर कराव्यात, अन्यथा ई-पाश…

नवेगावबांध येथे गावकºयांना अतिसाराची लागण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील ५० ते ६०…

लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोरेगाव तालुका येथे वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात लाच स्विकारताना अडकल्याची घटना आज…

अर्जुनी मोर तालुक्यात पावसाचा जोर अद्यापही कायम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. त्यामुळे जनजीवन…

सिरोली-महागावजवळ भीषण अपघात; पती ठार, पत्नी गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली महागाव जवळ दुचाकी आणि स्कूल बसमध्ये अमोरा समोर…

कर्मचारी कपात न करता आकृतीबंध लागू करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचाºयांची कपात न करता…

उज्वल मेश्राम हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज यादव, शाहरूख पठाण यांनाही अटक करा – मंजु मेश्राम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- भीमनगर येथे १८ जून २०२४ ला अल्पवयीन १७ वर्षीय उज्जवल मेश्राम याची कुरतेने हत्या…

आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांची होणार दर्जोन्नती

गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व सालेकसा या आदिवासी क्षेत्रातील रस्ता दर्जोन्नतीचे कामे…

तलावाची पाळ खचन्याचे शक्यतेने न.प.ने केला रस्ता बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातील सिंगाडा तलाव तीन दिवसात आलेल्या जबरदस्त पावसाने पूर्णपणे भरून गेल्याने त्याची पाळ…