बेघर व कच्च्या घरात राहणाºया कुटूंबांना मिळणार हक्काचे घर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : केंद्रीय मंत्रीमंडळाने २ कोटी घरकुले बांधण्यासाठी पुढील पाच वर्ष सन २०२४-२५ ते २०२८-२९ या…

गोरेगाव तालुक्यातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे गोरेगाव तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश…

गोंदिया येथे ५० खाटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : कोविड संकटाच्या काळात जिल्ह्यात आधुनिक वैद्यकीय सुविधांबरोबरच योग, आयुष काढा आणि नैसर्गिक उपचार पद्धतीची गरज प्रकषार्ने…

पंचायत राज व्यवस्थेमुळे गावांचा विकास साधला लायकराम भेंडारकर यांचे प्रतिपादन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पंचायत राज व्यवस्थेमध्य गाव, तालुका आणि जिल्हयाचा समावेश करण्यात आल्यामुळेच गावांचा विकास साधता आला असा ठाम…

ग्राहकांनी आपले अधिकार व हक्काबाबत नेहमी जागरुक असणे गरजेचे – संजय जोशी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : बाजारातून कोणतीही वस्तु खरेदी करतांना आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी आपले अधिकार व…

पोहरा परिसरात अवैध मुरूम माती उत्खननाला उधान

रवी धोतरे/ भंडारा पत्रिका लाखनी :- तालुक्यातील पोहरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुरम व मातीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर महसूल…

विषारी सर्पदंशाने १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- सालेकसा तालुक्यातील खेडेपार येथे विषारी सापाच्या चाव्याने १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली…

गोंदियात बजरंग दलाचे ‘औरंगजेब कबर हटाव’ आंदोलन!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : मुघल सम्राट औरंगजेब आणि त्यांच्या कबर वरून महाराष्ट्र राज्यातील राजकारण कमालीचे तापले (किंबहुना तापविण्यात…

भानपूरच्या टवाळखोर युवकांनी केला नर्सिंगच्या १९ विद्यार्थिनींचा विनयभंग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गेल्या काही दिवसापासून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याच्याराच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत, असतानाच गोंदिया जिल्ह्यातील…

अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : औरंगजेब सारख्या दुराचारी, अत्याचारी शासकाला महान व अदर्श मानून देशातील शुरविरांचा अपमान करणाºया समाजवादी…