अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : औरंगजेब सारख्या दुराचारी, अत्याचारी शासकाला महान व अदर्श मानून देशातील शुरविरांचा अपमान करणाºया समाजवादी…

गांजा बाळगणाºया तिघांना ठोकल्या बेड्या

गोंदिया : गांजा बाळगणाºया तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई डुग्गीपार पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया डुंडा फाटा पांढरी करण्यात आली. आरोपींकडून…

मुख्याधिकारी स्वत : पोहोचले अतिक्रमण काढायला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया शहरातील नावाजलेल्या सहयोग हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये येणाºया रुग्णांच्या नातेवाईकाची वाहने सुरक्षित रहावी याकरिता…

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान घोटाळा झाल्याचा संशय…!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान घोटाळा असल्याची शंका देवरी येथे तहसिलदार यांनी पकडलेल्या धान…

फुलचूर, फुलचूर टोला नगर पंचायत होणारच

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा हा विदभार्तील सर्वांत वेगाने विकसित होणा?्या भागांपैकी एक आहे आणि या विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी…

महायुती सरकारच्या धोरणा विरोधात गोंदिया जिल्हा काँग्रेसचे धरणे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली काँग्रेस आज अखेर मंगळवार ४ मार्च रोजी रस्त्यावर…

विधानसभा उपाध्यक्षपदी आ. बडोले यांची निवड

भंडारा पत्रिका / गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांची…

सालेकसा तालुक्यात ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार…!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातून गोंदियाच्या दिशेने येणाºया एका ट्रकला शुक्रवारी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास अचानक…

माजी आ.राजेंद्र जैन यांनी नागरा येथील शिवमंदीरात केली पुजा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोदिया : आज महाशिवरात्री च्या पावन पर्वावर माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी बम बम भोले,…