बारूद कंपनीत स्फोट, २ मजूर ठार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावापासून जवळच कोतवालबड्डी परिसरात आज एका बारूद कंपनीत स्फोट झाला…

आरोग्य आणि जागरूकतसह परीक्षची तयारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी माझ्या प्रिय मुलांनो, दहावी आणि बारा वीच्या परीक्षेच्या अंतिम तयारीत, गेल्या तीन वर्षांच्या, तिमाही , सहामाही…

विदर्भात ५ लाख कोटींची शाश्वत गुंतवणूक!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महायुतीच्या राज्यात विदर्भात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, ती शाश्वत असल्याची माहिती…

नोकरी लावून देण्यासाठी घेतले २८ लाख रुपये

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नोकरीवर रुजू होण्याचे नियुक्तिपत्र त्याला मिळाले. तो अतिशय आनंदी होता. आनंदाने नियुक्तिपत्र घेऊन तो…

‘एमपीएससी’ च्या शेकडो विद्यार्थ्यांचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाºयांच्या विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. परंतु,…

बहिणीची पडताळणी सुरू,अंगणवाडी सेविका घरोघरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाºया महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जर…

महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा- आ.नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : आरएसएस धार्मिक संस्था असून आमचा राजकारणाशी संबंध नाही, असे ते दावे करतात. पण भाजप राजकीय पक्ष…

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री

प्रतिनिधी नागपूर : गरीब, युवक, शेतकरी, महिला या चार घटकांना समर्पित आणि शेती विकास आणि उत्पादकता, ग्रामीण समृद्धी आणि शाश्वतता,…

वर्दळीच्या रस्त्यावरील १५० पाम, ४१० अशोकाची झाडे तोडली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : शहरात रस्ता दुभाजक आणि चौकात सौंदर्यीकरणासाठी विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहे. त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्चही…

दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : २०२४ मध्ये दोन लाख बांग्लादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना महाराष्ट्रात भारतीय नागरिक बनवण्याचे मोठे षडयंत्र रचल्या गेले. यासाठी…