दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : २०२४ मध्ये दोन लाख बांग्लादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना महाराष्ट्रात भारतीय नागरिक बनवण्याचे मोठे षडयंत्र रचल्या गेले. यासाठी…

दोन हत्याकांडांनी नागपूर हादरले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : गृहमंत्र्यांच्या शहरातील हत्याकांडाची मालिका नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अद्यापही सुरुच आहे. एकाच रात्रीत दोन हत्याकांडांनी उपराजधानी…

नकली दागिने देत १५ ग्राहकांनी घेतले ‘गोल्ड लोन’; सुवर्ण तपासनीत, ज्वेलरविरोधात गुन्हा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नकली दागिने देत १५ ग्राहकांनी सुवर्णकर्ज मिळवत शिक्षक सहकारी बँकेची फसवणूक केली आहे. या आरोपींनी बँकेकडून…

राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या. वर्धा जिल्ह्यातील…

गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील ५१ जण होणार साक्षीदार

नागपूर : गणराज्य दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथ होणाºया संचलनाचे (परेड) साक्षीदार होण्यासाठी विदर्भातील ५१ जणांना संधी मिळणार आहे. त्यांंना केंद्र…

एकाच दिवशी, एकाच परिसरात तब्बल २३ वीजचोºया उघडकीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील लष्करीबाग उपविभागा अंतर्गत असलेल्या एकता नगर वाहिनीवरील तब्बल २३ वीजचोºया एकाच दिवसात उघडकीस आणण्यात महावितरणला…

समृद्धी महामार्गावरील दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपुरात असलेला लग्नसोहळा आटोपून मूर्तीजापूरला जाण्याकरिता कारने निघालेल्या कुटुंबीयांची कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्ते दुभाजकाला धडकली. भीषण…

दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकिट!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक…

विकासकामांमधील कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : लोकप्रतिनिधी म्हणून लोक कल्याणाच्या योजना साकारून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यापर्यंतची धोरणात्मक जबाबदारी ही लोक प्रतिनिधी म्हणून…