महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत खापरखेडा वीज केंद्राचे ‘पूर्णविराम’ प्रथम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नाट्यस्पर्धेत नवनवीन लोक आले पाहिजेत आणि प्रतिभासंपन्न रंगकर्मीना मोठा मंच उपलब्ध व्हावा यासाठी महानिर्मिती प्रयत्नरत आहे.…

विधानसभा लढविण्याचे केदारांचे स्वप्न भंगले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा सत्र…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पोलिसाने केली आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : पत्नीचे कुणाशीतरी अनैतिक संबंध आहेत, अशा संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या पोलीस कर्मचाºयाने गळफास लावून आत्महत्या केली.…

विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानितच्या पहिली ते आठवीपर्यंत शाळांमध्ये शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके…

नागपुरातील एका वृद्ध जोडप्याने संपवले आयुष्य

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : बुधवारी दुपारी नागपुरातील गितीखडण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल्समध्ये एका वृद्ध जोडप्याचा गूढ स्थितीत…

नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा…

अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा कोणताही फॉम्युला ठरलेला नाही. लवकरच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते…

स्फोटके बनविणाºया कंपनीत भीषण स्फोट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील धामना गावाजळ स्फोटक तयार करणाºया कंपनीत स्फोट होऊन दगावलेल्यांची संख्या आता सहा झाली…

नो हॉकिंग मोहिमेला ढफरक चा पाठिंबा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया नागपूर शाखा पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ‘नो हॉंकिंग’ मोहिमेला…

१० रुपयांची भीक, ५६० ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटीबबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत…