वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका; महावितरणचे नागरिकांना आवाहन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे विजेच्या उपकरणांजवळ कचरा जाळल्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी…

महापुरुषांना जाती-पातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका: डॉ. नागेश गवळी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महापुरुषांना जाती-पातीच्या चौकटीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या विचारांचा सर्वात मोठा अपमान आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि…

नागपुरात गँगवॉर, कुख्यात गुंड चौबेची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ( १६ फेब्रुवारी )रोजी धक्कादायक घटना घडली.…

ब्बान्नाााववटट ददााििग्गान्न्य्याााववरर ७७३३ ल्लाााखखााच्चा ककजज

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : ग्राहकांशी हातमिळवणी तसेच त्यांना बनावट दागिन्यांवर कर्ज मिळवून देणाºया सुवर्ण तपासणीसाने विश्वासघात केला व…

बारूद कंपनीत स्फोट, २ मजूर ठार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावापासून जवळच कोतवालबड्डी परिसरात आज एका बारूद कंपनीत स्फोट झाला…

आरोग्य आणि जागरूकतसह परीक्षची तयारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी माझ्या प्रिय मुलांनो, दहावी आणि बारा वीच्या परीक्षेच्या अंतिम तयारीत, गेल्या तीन वर्षांच्या, तिमाही , सहामाही…

विदर्भात ५ लाख कोटींची शाश्वत गुंतवणूक!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महायुतीच्या राज्यात विदर्भात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, ती शाश्वत असल्याची माहिती…

नोकरी लावून देण्यासाठी घेतले २८ लाख रुपये

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नोकरीवर रुजू होण्याचे नियुक्तिपत्र त्याला मिळाले. तो अतिशय आनंदी होता. आनंदाने नियुक्तिपत्र घेऊन तो…