एकाच दिवशी, एकाच परिसरात तब्बल २३ वीजचोºया उघडकीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील लष्करीबाग उपविभागा अंतर्गत असलेल्या एकता नगर वाहिनीवरील तब्बल २३ वीजचोºया एकाच दिवसात उघडकीस आणण्यात महावितरणला…

समृद्धी महामार्गावरील दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : नागपुरात असलेला लग्नसोहळा आटोपून मूर्तीजापूरला जाण्याकरिता कारने निघालेल्या कुटुंबीयांची कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्ते दुभाजकाला धडकली. भीषण…

दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकिट!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक…

विकासकामांमधील कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : लोकप्रतिनिधी म्हणून लोक कल्याणाच्या योजना साकारून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यापर्यंतची धोरणात्मक जबाबदारी ही लोक प्रतिनिधी म्हणून…

कन्नमवार विचाराची ज्योत राज्यभर पेटवा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : बहुजन नायक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या विचारकार्याची ज्योत…

देवलापार येथील ताज राईस मिलची १.१५ कोटी रुपयांची वीज चोरी उघडकीस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल १ कोटी २…

नाकाबंदी दरम्यान स्कूटरमधून ४१ लाख रुपये जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नववर्षानिमित्त नागपूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका स्कूटीमधून ४१ लाखांची रोकड जप्त केली आहे. या पैशांचा…

थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू…

नापास का होतोस? असे विचारले म्हणून मुलाने आई-वडिलांनाच संपवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा मुलगा वारंवार नापास होत असल्यामुळे आई-वडिलांनी त्याला याबाबत विचारणा केली. आईवडिलांचे हे विचारणे…