३० नक्षलवाद्यांचा खात्मा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेरनारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या…

ताडोबा आॅनलाईन बुकींग घोटाळा; १३ कोटी ७१ लाखांची मालमत्ता जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आॅनलाइन बुकिंग घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंद्रपूर व नागपुरातील…

विमाशि संघाचे मंगळवारी विदर्भस्तरीय धरणे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व…

दोन जहाल नक्षल्यांना अटक, चौघांच्या हत्येत सहभाग!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : भामरागडचे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या हत्या प्रकरणासह दिरंगी- फुलनार जंगलात चकमकीत…

नक्षल्यांकडून माजी पंचायत समिती सभापतीची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : पोलिसांनी छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलीस मदत केंद्र स्थापन केल्याने नक्षलवाद्यांची चारही बाजूने…

दुर्गम गावांसाठी रस्ते, पूल व स्मशानभूमीचे नियोजन करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : दुर्गम भागातील प्रत्येक गावासाठी रस्ते, पूल व स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास…

दोन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत आज, ८ जानेवारी रोजी दोन जहाल माओवाद्यांनी…

गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व सुरू – मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : वर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीमध्ये अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा नव्हे…

चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील तिघे ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : नातेवाईकांची भेट घेऊन, हॉटेलात जेवण करून वणी या स्वगावी परत जात असतांना समोरून येणा?्या ट्रकवर दुचाकी…

युवकाच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मूल : अज्ञात मारेकºयांनी एका ३० वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना मूल-चंद्रपूर महामार्गावरील…