मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : ‘जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणण्याचा, तसेच आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव’, ‘एक है तो…

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी घेणार ११ सभा

मुंबई : महाराष्ट्रात होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. दुसरीकडे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचार…

राहुल गांधी आज महाराष्ट्रात

मुंबई : काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार…

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी…

महिला नेतृत्वाला वाव देण्यासाठी काँग्रेसचे ‘शक्ती अभियान’ – पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा नारा दिला, त्याच आधारावर राहुल…

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकºयांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकºयांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत…

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी “फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स’ ह्या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रामध्ये शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा पुरस्कार केला आहे.

शेतकºयांसाठी खूशखबर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील जनतेला सर्वतोपरी खूश करण्याचे प्रयत्न…