महिलांना १५०० रू. व ३ सिलेंडर फ्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला, शेतकरी, युवा यांना खैरात वाटली. मुख्यमंत्री…

अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्यााच्या नव्या पालकमंत्री होणार?

मुंबई : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे…

जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष अधिवेशनात सरकारला जाब विचारणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने…

मान्सूनचे मुंबईत आगमन; दोन दिवसांत विदर्भात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सून अखेर रविवारी…

सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळालं असून नरेंद्र मोदी हे तिसºयांदा पंतप्रधान पदाची…

फडणवीसांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज देसाई?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या फक्त १८ जागा निवडून…

महानिर्मितीचा १९ वा वर्धापन दिन प्रकाशगड मुख्यालयात उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मागील दोन वर्षांपासून महानिर्मितीचे वीज उत्पादनात नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत आणि सूक्ष्म नियोजनाच्या…

राज्यात महायुतीचा दारूण पराभव, फडणवीस राजीनाम्याच्या मनस्थितीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधीक जागा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजाच्या उलट निकाल लागल्याचे…