मराठीसह पाच भाषांना अभिजात दर्जा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत…

माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल…

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची…

जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू – नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन योजना ही काँग्रेसच्या काळात सुरु होती. अटल बिहारी वाजपेयी सरकारने बंद केली…

सौर कृषिपंपांतून शेतकºयांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : कृषिपंपाच्या वीज कनेक्शनसाठी शेतकºयांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला…

शेतकºयांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : शेतकºयांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत…

छत्रपतींचा पुतळा कोसळला !

सिंधुदुर्ग : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी…

सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिंमत वाढली, पोलिसांवर हल्ले, कायदा आणि सुव्यवस्था दुभंगली – आ.नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. असंविधानिक शिंदेफडणवीस सरकारच्या कार्यकाळात गुंडांना सरकारी आशीर्वाद मिळत आहेत.…

केंद्राप्रमाणे राज्यातही नवीन पेन्शन योजना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने काल मोठा निर्णय घेत सरकारी कर्मचाºयांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली होती.…