फडणवीसांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज देसाई?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या फक्त १८ जागा निवडून…

महानिर्मितीचा १९ वा वर्धापन दिन प्रकाशगड मुख्यालयात उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मागील दोन वर्षांपासून महानिर्मितीचे वीज उत्पादनात नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत आणि सूक्ष्म नियोजनाच्या…

राज्यात महायुतीचा दारूण पराभव, फडणवीस राजीनाम्याच्या मनस्थितीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधीक जागा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजाच्या उलट निकाल लागल्याचे…

राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, हम करे सो कायदा वृत्तीला चोख उत्तर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वत:ला सर्वात मोठे…

संविधान बदलण्यासाठी मोदींना तिसºयांदा पंतप्रधान व्हायचेय-शरद पवार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार, अशी भाषणाला सुरुवात करतील आणि…

‘भवानी’ हा शब्द काढणार नाही; आधी मोदी-शाह यांच्यावर कारवाई करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या निवडणूक गीताबाबत निवडणूक…