लाडक्या बहिणीचा आठवा हμता क्लियर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा…

आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.…

सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक -केंद्रीय सहकार मंत्री शाह

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पुणे / गोंदिया : जनता सहकारी बँकेने प्राप्त केलेला विश्वास ही गौरवशाली बाब आहे. जनता सहकारी बँक ही…

छत्रपती शिवाजी महाराज ह व्यवस्थापनच गरू !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि कल्याणकारी…

दवाभाऊच्या बहिणी आता होणार लखपती

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध…

व्हॅलियंट फेम आयकॉन आयोजित पराक्रम दिवस आणि नॅशनल अवॉर्ड आॅफ एक्सलन्स इंडिया

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : २३ जानेवारी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवसाचे औचित्य साधून व्हिएफआयच्या संस्थापिका अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून…

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या -मुख्यमंत्री

प्रतिनिधी मुंबई : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी १९ लाख ६६ हजार घरकुलांचे…

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा -मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई/भंडारा : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री…

नदी प्रदुषण कमी करण्यासाठी नद्यांचे पाणी तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : राज्यातील नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा…