महावितरणचे प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेते…

महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीप…

ईव्हीएमचे रडगाणे थांबवा; विकासाचे गाणे गा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला की ईव्हीएम चांगल्या असतात आणि निकाल गेला…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरका- रच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसºयाच दिवशी बेनामी मालमत्तेशी संबंधित प्रकरणात आयकरने…

मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : ‘जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणण्याचा, तसेच आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव’, ‘एक है तो…

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी घेणार ११ सभा

मुंबई : महाराष्ट्रात होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. दुसरीकडे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचार…

राहुल गांधी आज महाराष्ट्रात

मुंबई : काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार…

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी…