समाजाला मदत करणाºया सक्षम व स्वावलंबी मुलीच असतात -लक्ष्मी लुटे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुली आई-वडिलांची काळजी घेतात व आधार बनतात. मुलीचा जन्म नवीन जीवन नाही, तर तो मोठा…

तुंबलेल्या नाल्यामुळे जीवाला धोका

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा येथे घोरपड रोडवर गावाला लागून नाल्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये हिरवा तरंग निर्माण झाला असून…

टिप्परच्या धडकेत चिमुकली ठार, दोन जखमी

भंडारा पत्रिका/ तालुका प्रतिनिधी मोहाडी:मोहाडीच्या दिशेने येणाºया भरधाव रेतीच्या टिप्परने समोरून येणाºया दुचाकीला चिरडले.यात एक दहा वषार्ची मुलीचा जागीच मृत्यू…

मोटारसायकल झाडावर आदळली

भंडारा पत्रिका / तालुका प्रतिनिधी मोहाडी: पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव रोडवर सिद्धेशसाई मंदिरजवळ आंधळगाव वरुन येणारी दुचाकी क्र.एमएच -३६ र…

कष्ट करा, आशीर्वादाची गरज भासणार नाही – रवींद्र कुमार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मानसन्मान सोडून संतांना शरण जा. संत चमत्कार करीत नाहीत. संतांची सेवा करा. सेवा कधीच वाया…

आज मुंढरी बुज येथे शिव जालंधरनाथ मंदीरात महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त भव्य महाप्रसाद

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी: श्री संत जगनाडे चौक,मोहाडी येथून १० किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या शिव जालंधरनाथ मंदीर,मुंढरी बुज…

वाघाच्या शोधात वनविभागाला दमछाक, नेमका वाघोबा गेला कुठे?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : मागील अकरा दिवसापासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघ अजूनही वनविभागाच्या हाती लागला नाही. रोज कुठे…

नवविवाहित जोडप्यांसाठी साजरा होतो पारंपरिक समारंभ ‘तिळवा’

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : ‘तिळवा’ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक समारंभ आहे, जो मकर संक्रांतीच्या सणाशी निगडीत आहे. नवीन लग्न…

सातबारा काढण्यासाठी जावे लागते नवेगावात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा येथील तलाठी मागील सहा महिन्यांपासून कामावर रुजू नसून येथील स्थानिक शेतकºयांना, विद्यार्थ्यांना तलाठी…

मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये मतदान जनजागृती उपक्रम

मोहाडी : सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील…