कार्यकर्त्यांनी २० टक्क्याचे राजकारण व ८० टक्क्याचे समाजकारण करावे-आ. राजू कारेमोरे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समाजात वावरत असताना राजकारण २० टक्क्याचे करुन ८० टक्क्याचे समाजकारण करावे…

मुंढरी – करडी मार्गाचे काम संथगतीने सुरू

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुंढरी ते करडी मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्या मार्गाने जाण्याच्या…

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जणसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या संदर्भात माहिती व जनजागृती करण्याकरिता तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू…

पिक विम्याची मिळालेली तुटपुंजी रक्कम शेतकºयाने केली जिल्हाधिकारी कार्यालयाला परत!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : खरीप २०२३ मध्ये शेतकºयांनी प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत धान शेतीचा पिक विमा काढलेला होता.…

शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाकडून गुणवंतांचा गौरव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत विज्ञान, कला व वाणिज्य…