सरपंचबाईच बनल्या तंटामुक्त अध्यक्ष

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्रामपंचायत वडद येथे गुरूवार १२ ला आमसभा संपन्न झाली. आमसभेत कुणालाही विश्वासात न घेता, कोणताही…

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यात या पावसाळी हंगामात दिनांक ९ व १० सप्टेंबर रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन…

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वायरल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांचेवर आक्षेपार्ह शब्दांची पोस्ट ‘साकोली…

शिवनी बांध जलाशय ओवरफ्लो च्या प्रतीक्षेत

साकोली : तालुक्यातील पर्यटनस्थळ शिवनी बांध जलाशय सततच्या पावसामुळे जलमय झालेला असून ओवरफ्लो च्या प्रतीक्षेत आहे. (छाया-नाजीम पाशाभाई,साकोली)

शेतकºयांनी केली थेट पेरिव धान लागवड

साकोली : धान रोवणीसाठी लागणारे मजूर, चिखलणी करिता लागणाºया पाण्याची कमतरता, हवामानात झालेला बदल, मान्सूनची अनिश्चितता, भूजल संकट आणि भात…