अवैद्य रेती चोरट्यांवर सिहोरा पोलीसांची कारवाई ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याची कुनकुन लागताच सिहोरा पोलीसांनी सापळा रचला व सोंड्या टोला डॅम कडून…

ब्रिटिश कालीन कालवा फुटला

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जलाशय व कालवे हे ब्रिटिश कालीन आहेत. ४० ते ४५ गावच्या शेतकºयासाठी वरदान ठरलेला व शेतकºयांना…

अवैध दारु अड्डयावर सिहोरा पोलिसांची धाड; ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत असलेल्या देवसर्रा येथील मोहफुलापासून दारू निर्मिती करणाºया दारू अड्डयावर आज शुक्रवार दि.…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम देण्यात यावी – डॉ.हरेंद्र राहांगडाले

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी भाजप…

मध्यप्रदेश-महाराष्ट्राचा संपर्क तुटला,पुलावर ४ फूट पाणी

सिहोरा -मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या पुलावर अंदाजे ३ ते ४ फुटाचे वर पाणी असल्यामुळे…

मध्यप्रदेश व महाराष्ट्राचा संपर्क तुटला ; पुलावर 3 फूट पाणी ; बावनथडी व वैनगंगा फुगली

सिहोरा 24 जुलै – मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या पुलावर अंदाजे 2 ते 3 फुटाचे वर…

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर- शिशुपाल पटले

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिशुपाल पटले यांनी जय हिंद…

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात शिशुपाल पटले यांनी केला जनसंपर्क दौरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा:तुमसर तालुका अंतर्गत असलेल्या बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार शिशुपाल पटले…