लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धान कापणीला वेग

भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धानकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकºयांची लगबग सुरू झाली…

चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सध्या देश बलात्का- राच्या घटनांनी होरपळत असताना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी…

पूरग्रस्तांना तात्काळ विमा व नुकसान भरपाई देण्यात यावी – चेतन बोरकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील शेतकºयांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले असून, पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या…

अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर व ट्रॅक्टर पकडण्यात चुरशीचा सामना?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी:- अवैध गौण खनिज उत्खणानावर प्रतिबंध लावण्यास शासन प्रयत्नशील असून रॉयल्टी ची किंमत आणि ४ पट…