जल जीवन मिशनच्या अर्धवट कामामुळे सुकळी (डाक) येथे भीषण पाणी टंचाई

रमाकांत खोब्रागडे/ भंडारा पत्रिका तिरोडा : तालुक्यातील सुकळी (डाक) येथे जलजीवन मिशनचे अर्धवट कामामुळे आधी सुरू असलेले पाणीपुरवठा विहिरीचे जलस्त्रोत्र…

सहाय्यक तिकीट निरीक्षकाचा हृदय विकाराने मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ तिरोडा आगारात चालक पदावर असलेले देवरामजी कोवे ५८ वर्ष यांना नुकतेच…

शेतकºयांनो धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करा – आ. बडोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दुग्ध उत्पादन वाढविणे…

बसच्या चाकाखाली आल्याने चिखला येथील महिलेचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा आगाराची बपेरा येथे मूक्कामी असलेली बस तिरोडाकडे येत असता वाहनी गावात एका घरासमोर…

महाबोधी बौध्दविहार मुक्ती आंदोलनास पाठिंब्याकरीता बौद्ध बांधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी बौद्ध विहाराचे मुक्ती करिता सुरू असलेले आंदोलनाला पाठिंबा म्हणून तिरोडा येथील…

तिरोडा पोलिसांची गांजा बाळगणारे व पिणाºया तीन इसमावर कार्यवाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहर व परिसरात गांजा पिणाºयांची संख्या सतत वाढत असून गांजा विकणारे पोलिसांच्या हाती लागत नव्हते,…

अदानी प्रकल्पात कार्यरत अभियंत्याचा ट्रॅक्टर-मोटार सायकल अपघातात मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील अदानी प्रकल्पात अभियंता असलेले ईसम आपले मोटार सायकलने अदानी प्रकल्पाकडे येत असता समोरून…

अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारा ट्रक तिरोडा पोलिसांनी घेतला ताब्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : दिनांक २४ रोजी रात्री १० वाजता चे दरम्यान तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे, शिपाई…

पिंपळगाव खांबी येथे गोठ्याला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना २३ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव…

अवैध रेती वाहतूक प्रकरणी १ लक्ष २३ हजार ८८३ रुपयाचा दंड वसूल

तिरोडा : तहसील कार्यालय तिरोडाचे अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवणारे पथक १६ फेब्रुवारी रोजी रात्री परसवाडा मंडळात गस्तीवर असताना पथकातील…