पिंपळगाव खांबी येथे गोठ्याला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना २३ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव…

अवैध रेती वाहतूक प्रकरणी १ लक्ष २३ हजार ८८३ रुपयाचा दंड वसूल

तिरोडा : तहसील कार्यालय तिरोडाचे अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवणारे पथक १६ फेब्रुवारी रोजी रात्री परसवाडा मंडळात गस्तीवर असताना पथकातील…

तिरोडा येथील विद्यार्थिनीने मिळवले विधी विद्यापीठ पदवीदान समारंभात सात सुवर्णपदक

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : दि.१५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विधी विद्यापीठाचे प्रांगणात झालेले पदवीदान समारंभात तिरोडा येथील आदिती ज्योतीदेवी संजय…

अदानी वीज पकल्पासमोर कामगार ाचमध्यरात्री पासन आदोलनाची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पा तर्फे व कंत्राटदारा तर्फे येथील कामगारांचे कायदेशीर हक्क मिळत नसल्याने…

अखेर तिरोडा पं.स.इमारतीवर रोषनाई करिता लावलेले लाईट निघाले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा: सहा वर्षापासून तिरोडा पंचायत समिती येथे स्थायी खंड विकास अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकाºयांच्या देखरेखी खाली…

अवैधरित्या रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर पोलिसांनी केला जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत चिरेखणी गावाकडे अवैध रेती भरून जात असलेले ट्रॅक्टरला पोलीस उपनिरीक्षक…

गोंदियात आढळला ‘जीबीएस’ चा संशयीत रुग्ण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : गोंदिया जिल्ह्यातील अजुर्नी मोरगाव तालुक्यात येरंडी (देवलगाव) गावात जीबीएसचा संशयीत रुग्ण आढळल्याने एकच…

आज जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी सेविका मदतनीसांचा धडकणार मोर्चा

रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : राज्यातील अंगणवाडी से- विकांचे प्रलंबित मागण्या करता पुन्हा आंदोलनाची सुरुवात झाली असून यामुळे…

शहीद मिश्रा शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर झालेल्या विनयभंगाविरोधात तिरोडा बंद यशस्वी

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयाचे एनसीसी व शारीरिक शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने तसेच या शिक्षकाचा…

सहाय्यक शिक्षकाची बदली केल्याने सितेपार जि. प. शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले जिल्हा परिषद शाळा सितेपार येथील एका शिक्षकाची अस्थायीरीत्या जवळचे गावी बदली…