पता : दैनिक भंडारा पत्रिका

राजीव गांधी चौक (तकिया वार्ड),साई मंदिरसमोर, भंडारा

भंडारा

भंडारा जिल्हा

भंडारा जिल्हा

गोंदिया

विदर्भ

नागपूर

दिन विशेष

चंद्रपूर /गडचिरोली

दुर्गम गावांसाठी रस्ते, पूल व स्मशानभूमीचे नियोजन करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : दुर्गम भागातील प्रत्येक गावासाठी रस्ते, पूल व स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काल दिले. त्यांनी पावसाळ्यात कोणत्याही गावासाठी रस्ते व पूल नसल्याची…

दोन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत आज, ८ जानेवारी रोजी दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. शामला झुरु पुडो उर्फ लीला (३६) रा.…

गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व सुरू – मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : वर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीमध्ये अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून आता ओळखला जाणार आहे. गडचिरोलीपासूनच महाराष्ट्राची सुरूवात होते. ‘स्टील सिटी’च्या दिशेने…

चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील तिघे ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : नातेवाईकांची भेट घेऊन, हॉटेलात जेवण करून वणी या स्वगावी परत जात असतांना समोरून येणा?्या ट्रकवर दुचाकी आदळून सतीश भाऊर- ाव नागपुरे (५१), मंजुषा सतीश नागपुरे (४७) व माहिरा राहुल नागपुरे या…

महाराष्ट्र

महावितरणचे प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेते होण्याचा मान पटकावला आहे. तब्बल २० देशांचा सहभाग असलेल्या या विश्वस्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार व…

महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीप सारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या…

ईव्हीएमचे रडगाणे थांबवा; विकासाचे गाणे गा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला की ईव्हीएम चांगल्या असतात आणि निकाल गेला तेव्हा ते ईव्हीएम घोटाळ्याचे रडगाणे गातात. राज्यातील जनतेने विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे आता त्यांनी…

उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरका- रच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसºयाच दिवशी बेनामी मालमत्तेशी संबंधित प्रकरणात आयकरने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीच्या बेनामी प्रॉपर्टी ट्रिब्युनलने आयकर…

देश

महाकुंभ मेळ्यात सिलिंडर स्फोटामुळे २५ तंबु जळून खाक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाकुंभात लागलेल्या भीषण आगीत २५ टेंट जळून खाक झाले आहेत. परंतू, जवळपास २०० टेंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगितले जात आहे. जेवण बनवत असताना आग लागली आणि आजुबाजुच्या टेंटमधील तीन सिलिंडरचा स्फोट…

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३…

प्रशांत किशोर आता राजकीय आखाड्यात

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता राजकारणात धडाक्यात एंट्री घेतली आहे. पाटणा या ठिकाणी बुधवारी त्यांनी ‘जन सुराज’ या त्यांच्या पक्षाची घोषणा केली आहे. बिहारमध्ये त्यांचा जन सुराज हा पक्ष बडा करीश्मा…

माकपचे सीताराम येचुरी यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु…