नागपूर : बेलतरोडी रोड, नागपूर येथील रहिवासी श्री बसंत हरिभाऊ क्षीरसागर (८२ वर्षे) यांचे रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी रात्री १०.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचेवर सोमवार दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट, नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा संदिप क्षिरसागर आणि दोन मुली तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.
बसंत क्षिरसागर यांचे निधन
