जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : महाराष्ट्र सरकारच्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच नक्षल चळवळीला कंटाळलेल्या एका जहाल नक्षलवाद्याने आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. या जहाल नक्षलवाद्यावर राज्य शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. किशोर उर्फ मुकेश पेन्टा कन्नाके (३७) रा. नेलगुंडा ता. भामरागड असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. किशोर कन्नाके या नक्षलवाद्याने आत्मसमर्पण करुन नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *