भंडारा : मंगळवारी मध्यरात्रींपासून पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. यामुळे मागील दोन दिवसापासून पुरात अडकलेल्या जुना नागपूर नाका परिसरातील कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या विलास खोब्रागडे यांचा मुलगा, मुलगी व आईला बोटीद्वारे सुखरुप बाहेर काढतांनाचे चित्र.