विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने खबळळ उडाली आहे. आचल प्रमोद गोरे (२३) असे मृत विद्याथीर्नीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळचे रहिवासी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *